Search This Blog
खेळ मनाचे
मन हा शरीराचा असा अवयव आहे जे दिसत नाही पण हालचाल सर्व अवयवा पेक्षा जास्त असते. नेहमी चलबिचल, कधी उत्साही, कधी निराश. मनात कधी कोणता विचार येईल काहीच सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे मनाचे खेळ जो व्यवस्थीत खेळु शकला तो आयुष्य जिंकला......